वेबसाईट वरून ऑनलाईन ऑर्डर केल्यास 20 % सुट मिळेल

image1

नमस्कार,

अद्वैत कन्सल्टंसी  च्या वेबसाईटवर  आपले सहर्ष  स्वागत...

आपण वेबसाईट वरील सर्व माहिती वाचावी.

अधिक महितीसाठी - 9822668786

अद्वैत कन्सलटंसी चे 550 पेक्षा जास्त न्युज पोर्टल्स , वेबसाईट्स सध्या कार्यरत आहेत.

संचालकाचे मनोगत

 अद्वैत कन्सल्टन्सी च्या माध्यमातून आम्ही गेली 3 वर्षापासून  नागरिकांना सुविधा पुरवित आहोत.सध्याच्या डिजीटल काळात अत्यंत महत्वाच्या सेवा नागरिकांना पुरविण्यासोबतच आम्ही लोकशिक्षण या घटकावर जास्तीत जास्त भर दिला.या दोन वर्षाच्या काळात बऱ्याच अनुभवातून गेलो त्यापैकी काही अनुभव आम्हाला अधिक खंबीर बनवीत गेले.महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून आलेल्या हजारो पत्रे आणि ईमेल ने आम्हाला नेहमीच बळ दिले आहे.    मुंबई,नागपूर,पुणे,नाशिक,औरंगाबाद इत्यादी शहरात असंख्य कन्सल्टन्सी असतानासुद्धा तेथील यशस्वी  व्यावसायिक असो वा नव्याने पदार्पण करणारा नवउद्योजक यांनी अद्वैत कन्सल्टन्सीलाच प्राधान्य दिले.त्यामुळे आम्ही सर्व ग्राहकांचे ऋणी आहोत.केवळ त्यांच्या विश्वासामुळे   

आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो.  आम्ही आमच्या सर्व सेवा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये तालुका आणि गावपातळीवर देण्यास सुरुवात करीत आहोत.या शुभारंभाचे खरे शिल्पकार आमचे सर्व सन्माननीय ग्राहक आहेत.आपले सहकार्य यापुढेही असेच असू द्यावे.धन्यवाद.
-अद्वैत

image2

महत्वाची सुचना

  या वेबसाईट वरील सर्व मजकुर/ संकल्पना  कॉपीराइट असुन अद्वैत कन्सलटंसी च्या परवानगी शिवाय हा मजकुर /डिझाईन संकल्पना कॉपी केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. तसेच हा मजकुर कोणत्याही वेबसाईट वर / सोशल मीडिया वर अद्वैत कन्सलटंसी च्या व्यतिरिक्त परवानगीशिवाय आढळून आल्यास 9822668786 / 9145164646 या क्रमांकावर कळवावे. माहिती खरी आढळल्यास आपल्याला योग्य बक्षिस दिले जाईल. 

आम्हाला कळवा

अद्वैत कन्सलटंसी सोबत व्यवसाय करा.

फ्रँचायझी घ्या

image3

आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे का? आपला अगोदरचा कोणताही  व्यवसाय असेल तर त्यासोबत अद्वैत कन्सलटंसी ची शाखा सुरू करा. हमखास आर्थिक प्राप्ती करा. 

अधिक माहिती वाचा

अॅफिलेट प्रोग्राम मध्ये सहभागी व्हा

image4

आपली वेबसाईट ,ब्लॉग न्युज पोर्टल किंवा युट्यूब चॅनेल आहे का?आपण सोशल मीडिया फेसबुक मध्ये सक्रिय आहात का?आपल्याला त्यांच्या माध्यमातून आर्थिक प्राप्ती होते का?आपण आमच्या अॅफिलेट प्रोग्राम मध्ये सहभागी व्हा

अधिक माहिती वाचा

आमच्या सेवा

वेबसाइट निर्मिती

न्युज पोर्टल्स

कायदेशीर नोंदणी

अॅन्ड्रोइड अॅप

image5

कंपनी नोंदणी

image6

इन्कमटॅक्स

image7

 

ब्रँन्डिंग

image8

कायदेशीर सल्ला

image9

जीएसटी

image10

 

संपर्क

आपली माहिती लिहा

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.

सर्व प्रकारच्या वेबसाईट आणि न्यूज पोर्टल साठी 9822668786

 

AADVAITH CONSULTANCY

AADVAITH CONSULTANCY, Shrikrishna Peth, Amravati, Maharashtra, India

098226 68786 / 9145164646

आपली भेट क्रमांक