अद्वैत कन्सल्टन्सी ची शाखा आपल्या गावात,शहरात सुरु करा.एक सन्मानजनक व्यवसाय चालू करून आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हा.प्रशिक्षण आणि संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध आहे. 

फ्रँचायझी कोण घेऊ शकते ?

कॉलेज विद्यार्थी

image21

ज्यांचे शिक्षण सुरू  असा कोणताही कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनी फ्रँचायझी घेऊ शकते.

व्यावसायिक

image22

ज्यांचा अगोदरच एखादा व्यवसाय आहे.आणि ज्यांना व्यवसायात वाढ करण्याची इच्छा असलेले व्यावसायिक फ्रँचायझी घेऊ शकतात.

गृहिणी

image23

  किमान 12 वी उत्तीर्ण असलेली कोणतीही गृहिणी फ्रँचायझी घेऊ शकते.आठवड्यातील काही तास अद्वैत कन्सलटंसी चे काम करून आपण एक चांगली आर्थिक प्राप्ती करू शकता.

प्रोफेशनल व्यक्ती

image24

  

जे प्रोफेशनल व्यक्ती आहेत.ज्यांचा उत्तम जनसंपर्क आहे असे व्यक्ती जसे की,पत्रकार,सेवा पुरवठादार,सामाजिक कार्यकर्ते,खाजगी नोकरी करणारे,ब्युटीशियन्स इत्यादि प्रोफेशनल व्यक्ती फ्रँचायझी  घेऊ शकतात

नोकरदार

image25

 सर्व प्रकारचे नोकरदार मंडळी विशेषत शिक्षक आपल्या रिकाम्या वेळी अद्वैत कन्सलटंसी चे काम करून एक चांगली खात्रीशीरआर्थिक प्राप्ती करू शकते. 

इन्शुरन्स एजंट व सेवानिवृत्त व्यक्ती

image26

खाजगी इन्शुरन्स ,मार्केटिंगक्षेत्रात काम करणारी मंडळी तसेच सेवानिवृत्ती झालेले नोकरदार आपल्या रिकाम्या वेळी अद्वैत कन्सलटंसी चे काम करून एक चांगली खात्रीशीरआर्थिक प्राप्ती करू शकते. 

फ्रँचायझी साठीची माहिती.

स्वतःचा व्यवसाय सुरु करा.

 अद्वैत कन्सल्टन्सी आपल्याला व्यवसाय चालू करण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहे.आपल्याच गावात,शहरात अद्वैत सुविधा केंद्र सुरु करून चांगले उत्पन्न मिळवा. 

प्राथमिक आवश्यक बाबी.

 •  अर्जदार किमान 12 वी उत्तीर्ण असावा.
 • संगणकाचे ज्ञान हवे./नसल्यास प्रशिक्षण घेण्याची तयारी हवी.
 • १५० स्क्वेअर फुट जागा.(स्वतःची /किरायाने घेतलेली चालेल.)
 • जनसंपर्क 

फ्रँचायझी साठीची निवड प्रक्रिया

 •  ऑनलाईन अर्ज सादर करावा.
 • कागदपत्रे जोडावीत.(फक्त झेरॉक्स प्रती )
 • कागदपत्राची पडताळणी होईल.
 • त्यानंतर आपल्याला  फ्रँचायझी  दिली जाईल 

आवश्यक कागदपत्रे.

 •  अर्जदाराचे आधार कार्ड 
 • 4 पासपोर्ट फोटो 
 • पॅन कार्ड 
 • शैक्षणिक मार्कशीट 
 • संगणक प्रमाणपत्र (असल्यास)
 • 100 रुपयाचा बॉंड पेपर 
 • बँक खाते पासबुक.
 • जागा मालकी प्रमाणपत्र.
 • किरायाने घेतली असल्यास मालकाचे प्रमाणपत्र 

ऑनलाईन /ऑफलाईन अर्ज

 •   अर्ज दोन्ही प्रकारे भरू शकता ऑनलाईन/ऑफलाईन 
 • ऑफलाइन अर्ज  संपर्क केल्यावर उपलब्ध होतील.
 • ऑनलाईन बॉंड पेपर वगळून अर्ज भरताना सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • ऑफलाईन अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवावा लागेल.

 

फ्रँचायझी शुल्क

ग्रामीण / तालुका स्तर

image27

ग्रामीण / तालुका स्तरावरील फ्रँचायझी साठी रुपये  दहा हजार इतके शुल्क आकारले जाते.

जिल्ह्याचे ठिकाण

image28

जिल्ह्याचे ठिकाण स्तरावरील फ्रँचायझी साठी रुपये  वीस हजार इतके शुल्क आकारले जाते. 

महानगर

image29

 महानगर स्तरावरील फ्रँचायझी साठी रुपये  तीस हजार इतके शुल्क आकारले जाते. 

फ्रँचायझी किट

जाहिरात सपोर्ट

image30

  व्यवसाय वाढीसाठी जाहिरात फार आवश्यक बाब आहे. अद्वैत कन्सलटंसी च्या सर्व फ्रँचायझी ची जाहिरात वर्तमानपत्रे,टीव्ही ,रेडिओ च्या माध्यमातून तसेच बसस्थानक आणि रेल्वेस्थानक अशा ठिकाणी जाहिरात होत असल्याने आपल्याला व्यवसाय वाढीसाठी फायदा होतो  

मार्केटिंग सपोर्ट

image31

  

आपल्या फ्रँचायझी साठी सर्व प्रकारचे मार्केटिंग साहित्य आमच्यावतीने पुरविले जाते, जसे की,लेटरहेड,विजिटिंग कार्ड,रबरी शिक्के,पोंप्लेट्स ,माहिती पत्रके इत्यादि साहित्य . ज्याच्या मदतीने तुम्हाला जास्तीत जास्त व्यवसाय मिळेल. सर्व साहित्य स्थानिक भाषेत उपलब्ध आहे. 

प्रशिक्षण

image32

  

कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करताना प्राथमिक महितीसोबतच प्रशिक्षण अत्यंत आवश्यक घटक आहे.अद्वैत कन्सलटंसी च्या वतीने आपल्याला सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचसोबत सॉफ्ट स्किल,भाषा आणि संवाद कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. 

स्वतंत्र वेबसाईट

image33

  

अद्वैत कन्सलटंसी ची फ्रँचायझी घेतल्यावर आपल्याला आपल्या फ्रँचायझी ची स्वतंत्र वेबसाईट बनवून दिल्या जाईल. याद्वारे तुम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचु शकाल. याचबरोबर वेबसाईट वर सर्व माहिती उपलब्ध असल्यामुळे तुमचा वेळ सुद्धा वाचेल . 

प्रीमियमऑफिस युनिफॉर्म

image34

  

अद्वैत कन्सलटंसी ची फ्रँचायझी घेतल्यावर आपल्याला दोन अत्यंत दर्जेदार असे ऑफिस प्रीमियम युनिफॉर्म ,टाय आणि स्पोर्ट्स शुज देण्यात येतील. जेणेकरून ग्राहकांना भेटल्यावर आपले व्यक्तिमत्व प्रभावी दिसेल. तसेच ब्रॅंड ग्राहकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील. 

वैयक्तिक

image35

  

अद्वैत कन्सलटंसी ची फ्रँचायझी घेतल्यावर आपल्याला एक अद्वैत बिझनेस मोबाईल सिमकार्ड, 2 ओळखपत्रे ,200 विजिटिंग कार्डस, 1 लाख रुपयाचा अपघात विमा,20 हजार चा वैद्यकीय उपचार विमा,बँक खाते (झीरो बॅलेन्स )डेबिट कार्ड , पेन्शन खाते इत्यादि मिळेल 

महत्वाची सुचना

या वेबसाईट वरील सर्व मजकुर/ संकल्पना  कॉपीराइट असुन अद्वैत कन्सलटंसी च्या परवानगी शिवाय हा मजकुर /डिझाईन संकल्पना कॉपी केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. तसेच हा मजकुर कोणत्याही वेबसाईट वर / सोशल मीडिया वर अद्वैत कन्सलटंसी च्या व्यतिरिक्त परवानगीशिवाय आढळून आल्यास 9822668786 / 9145164646 या क्रमांकावर कळवावे. माहिती खरी आढळल्यास आपल्याला योग्य बक्षिस दिले जाईल.