पत्रकारांसाठी खास ऑफर्स

अत्यंत महत्वाचे

 महाराष्ट्रातील प्रिंट,डिजिटल आणि इलेक्ट्रोंनिक मीडिया मधील कार्यरत सर्व संपादक/पत्रकार/प्रतींनिधी/वार्ताहर/बातमीदार यांच्यासाठी अद्वैत कन्सलटंसी द्वारे एक वर्ष कालावधीसाठी 1 लाख रुपयाचा वैयक्तिक विमा काढण्यात येणार असून या संदर्भातील सर्व अटी व शर्ती नियोजित विमाधारकाला मान्य आहेत हे गृहीत धरूनच विमा संरक्षण देण्यात येईल.तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड क्रमांक,मोबाईल क्रमांक आणि विमा संरक्षण अर्जामधील  इतर विहित माहिती  अद्वैत कन्सलटंसी तसेच विमा सेवा पुरवठादार यांना देण्यास नियोजित विमाधारकाची कोणतीही हरकत नाही असे समजण्यात येईल.त्यासाठी कोणत्याही पूर्वपरवाणगी ची गरज नसेल. आपला विनंती अर्ज हीच आपली परवानगी गृहीत धरल्या जाईल. 

पत्रकार विमा कोणासाठी ?

संपादक

image28

महाराष्ट्रातील वर्तमानपत्रे/साप्ताहिके/पक्षिके/मासिके/नियतकालिके च्या सर्व संपादक  

 सर्व कागदपत्रासहीत अटी शर्ती मान्य करून अर्ज केल्यावर ह्या विम्यासाठी पात्र असतील. 

पत्रकार

image29

  

महाराष्ट्रातील वर्तमानपत्रे/साप्ताहिके/पक्षिके/मासिके/नियतकालिके मध्ये काम करणारे तसेच विविध पेपर मध्ये लिखाण करणारे पत्रकार सर्व कागदपत्रासहीत अटी शर्ती मान्य करून अर्ज केल्यावर ह्या विम्यासाठी पात्र असतील. 

वार्ताहर/प्रतींनिधी

image30

महाराष्ट्रातील वर्तमानपत्रे/साप्ताहिके/पक्षिके/मासिके/नियतकालिके मध्ये काम करणारे तसेच विविध पेपर मध्ये लिखाण करणारे वार्ताहर/प्रतींनिधी  सर्व कागदपत्रासहीत अटी शर्ती मान्य करून अर्ज केल्यावर ह्या विम्यासाठी पात्र असतील

न्युज पोर्टल धारक

image31

महाराष्ट्रातील न्युज पोर्टल  संपादक ,न्युज पोर्टल चे प्रतींनिधी    सर्व कागदपत्रासहीत अटी शर्ती मान्य करून अर्ज केल्यावर ह्या विम्यासाठी पात्र असतील 

युट्युब चॅनेल

image32

  

 महाराष्ट्रातील युट्युब चॅनेल संपादक ,युट्युब चॅनेल चे प्रतींनिधी   सर्व कागदपत्रासहीत अटी शर्ती मान्य करून अर्ज केल्यावर ह्या विम्यासाठी पात्र असतील  

अधिकृत केबल नेटवर्क प्रतींनिधी

image33

  महाराष्ट्रातीलअधिकृत केबल नेटवर्क प्रतींनिधी   सर्व कागदपत्रासहीत अटी शर्ती मान्य करून अर्ज केल्यावर ह्या विम्यासाठी पात्र असतील   

विमा काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

  आपले आधार कार्ड चा फोटो (दोन्ही बाजूने)स्कॅन करून aadvaith46@gmail.com येथे पाठवावा. 

पॅन कार्ड

आपले पॅन कार्ड स्कॅन करून aadvaith46@gmail.com येथे पाठवावा. 

पासपोर्ट फोटो

   आपला  पासपोर्ट साईज फोटो स्कॅन करून aadvaith46@gmail.com येथे पाठवावा.   

विनंती अर्ज

 खाली दिलेल्या नमुन्यात विनंती अर्ज   

हस्ताक्षरात लिहून स्वाक्षरी करावी त्याला स्कॅन करून aadvaith46@gmail.com येथे पाठवावा. 

ओळखपत्र

 आपण ज्या मीडिया मध्ये काम करता त्या कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी असलेले ओळखपत्र स्कॅन करून aadvaith46@gmail.com येथे पाठवावे .  

ऑनलाईन अर्ज

या वेबसाईट वर खालील ठिकाणी दिलेला ऑनलाईन अर्ज अचुक माहिती सह भरावा. भरलेली माहिती दिशाभूल करणारी अथवा खोटी आढळल्यास विमा संरक्षण दिल्या जाणार नाही. 

विमा संरक्षण अर्ज डाऊनलोड करा

हा अर्ज नमुना डाऊनलोड करून त्याप्रमाणे हस्ताक्षरात अर्ज करावा.

विमा संरक्षण साठी विनंती अर्ज नमुना (pdf)

Download

पत्रकार विमा आवाहन (pdf)

Download

विमा संरक्षण साठी ऑनलाईन अर्ज

सर्व फील्ड मराठी किंवा इंग्रजी भाषेत अचूक भरा

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.

AADVAITH CONSULTANCY MAHARASHTRA STATE

SHRIKRISHNA PETH, Amaravati, MH 444601, IN

098226 68786